Chandwad

चांदवडला वरचे गावात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद

चांदवडला वरचे गावात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : आज चांदवड शहरात त्रिलोक मित्र मंडळ , मराठा फ्रेंड सर्कल,वरचेगाव चांदवड व आरोग्य विभाग चांदवड यांच्या संयुक्त विद्यमानाने चांदवड येथील मुरडेश्वर मंदिर वरचे गाव चांदवड येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त covid-19 लसीकरण ठेवण्यात आले यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यावेळी 218 नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदविला यावेळी प्रथम नगराध्यक्ष श्री.भूषण कासलीवाल , भाजपचे जेष्ठ नेते मोहनकाका शर्मा ,महेंद्र कर्डीले, पप्पू भालेराव, मनोज बांगरे ,किशोर क्षत्रिय,प्रशांत वैद्य,संजय(बाळा )पाडवी, महेश बोराडे, शरद बोराडे,संतोष सोनवणे,मनोज बर्वे,गणेश वाघ,जयदीप पंडित,निलेश पवार,राहुल जाधव,वैभव जाधव, तसेच आरोग्य विभागाचे श्रीमती करावा, अनिल गायकवाड,कांबळे,गावडे,शेलार,कोठावदे,पवार,जंगम,आदी उपस्थित होते.यासाठी त्रिलोक मित्रमंडळ व मराठा फ्रेंड सर्कल यांनी परिश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button