Nashik

संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्ट त्रंबकेश्वर विकास कामे खोळंबली..!

संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्ट त्रंबकेश्वर विकास कामे खोळंबली..!

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक= श्री संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ निवड प्रलंबित असल्याने व त्या विश्वस्तांची मुदत 20 मे २०२० जी संपली आहे डिसेंबर 20 20 मध्ये धर्मदाय उप आयुक्त नाशिक यांनी विश्वस्त पदं निवडीसाठी अर्ज मागवले होते त्यात 187 अर्जदारांच्या मुलाखती झाल्या आहेत परंतु निर्णय झाला नाही त्या मुलाखती रद्द झाल्या की काय ???याचा खुलासा नसल्याने सर्व वारकरी संप्रदाय हे संभ्रमात आहे करोना व्हायरस चा कालखंड असल्याने निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे शिवाय ८ फेब्रुवारी२०२१रोजी होत असलेली संत निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा प्रशासकांच्या नियंत्रणाखाली पार पडली आहे. तसेच धर्मदाय आयुक्त साहेबांनी पुन्हा नवीन दाखल झालेले अर्ज 185 उमेदवार मुलाखती करोना लाटेमुळे रद्द झाल्या आहे असे समजते विकास कामे जलद गतीने होण्यासाठी व आमच्या सर्व वारकरी मंडळाचा संभ्रम दूर होणे कामी करोना नियम पाळून विश्वस्त पदांची निवड जाहीर करावी असे नम्र आवाहन आम्ही खालील अखिल भारतीय वारकरी मंडळ करीत आहोत ह भ प धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा अध्यक्ष
हभप तुकाराम महाराज घुगे
महाराष्ट्र राज्य समिती सदस्य
अखिल भारतीय वारकरी मंडळ
हभप धर्माचार्य निवृत्ती महाराज चव्हाण अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा उपाध्यक्ष
हभप धर्माचार्य भास्कर महाराज रसाळ अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा सह अध्यक्ष
महंत हभप संजय महाराज शिंदे अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा सह अध्यक्ष
हभप बाळासाहेब महाराज शिरसाठ
अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष
हभप तुकाराम महाराज पवार सह अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा
हभप किशोर महाराज खरात अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख
हभप श्रावण महाराज जगताप अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख
हभप नितीन काका चौधरी
अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा सचिव
हभप वाल्मिक महाराज गिते
अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा सह सचिव
हभप रामभाऊ म आवारे
अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा प्रसिद्ध प्रमुख
हभप प्रा इंगळे सर
अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा प्रसिद्ध प्रमुख आदींनी आवाहन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button