Rawer

पुनखेडा येथे हनुमान जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर..! शिवशक्ती व्यायाम शाळा व समस्त गावकरी मंडळी पुनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने..!

पुनखेडा येथे हनुमान जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर..! शिवशक्ती व्यायाम शाळा व समस्त गावकरी मंडळी पुनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने..!

मुबारक तडवी रावेर

रावेर : कोरोनाच्या संकट काळात प्रत्येकाने रक्तदान करून संकटात सापडलेल्या गरजु रुग्णांना रक्तपुरवठा कमी पडू नये तसेच राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये त्याकरीता माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी जळगांव यांच्या माध्यमातून हनुमान जयंतीनिमित्त शिवशक्ती व्यायाम शाळा व गावकरी मंडळी पुनखेडा ता.रावेर यांच्यावतीने दुर्गामाता मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित प्रथम रक्तदान करताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.श्री विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाई ), व उपस्थित रक्तदाते युवा,नागरिक ग्रामपंचायत सदस्य डिगंबर राजू बोरसे ,पंकज सोपान कोळी, अजय सुनील चौधरी ,शुभम सुनील पाटील ,रोशन भास्कर रावेरकर, संदीप डिगंबर पाटील ,ललित समाधान चौधरी,संकेत जयंत पाटील ,प्रशांत जगदीश पाटील,संदीप यशवंत पाटील,भगवान प्रकाश बोरसे, पंडित यशवंत धनगर सर,राहुल विनायक चौधरी ,पवन संतोष कोळी ,निलेश सुरेश पाटील ,प्रशांत वामन चौधरी ,धीरज प्रकाश पाटील,सागर रामराव पाटील ,सुनील गोविंदा कोळी ,महेंद्र भाऊराव सावळे ,योगेश प्रकाश सावळे ,राहुल भरत कोळी, रविंद्र संतोष चौधरी,उमेश समाधान पाटील,रामकृष्ण दलपत कोळी ,प्रदीप छगन गिरी,समाधान विनायक पाटील,नारायण यशवंत धनगर, पारस समाधान पाटील ,राहुल जितेंद्र पाटील,धीरज वासुदेव सावळे इत्यादी रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्त दान करून सहकार्य केले.यावेळी उपस्थित महिलावर्ग यांची सुद्धा रक्तगट तपासणी करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button