Nashik

दिंडोरी तालुक्यातील कुर्नोली पिंपळगाव रस्त्याची दयनीय अवस्था

दिंडोरी तालुक्यातील कुर्नोली पिंपळगाव रस्त्याची दयनीय अवस्था

नाशिक विभागीय प्रतिनिधी सुनील घुमरे
दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव कुर्नोलि दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता असून दिंडोरी निफाड तालुक्याच्या बॉर्डर रस्ता मात्र सदर रस्त्याचे काम सुरु असून तालुका बॉर्डर जा पाचशे मीटर पर्यंतचा रस्ता यात अपूर्ण असल्याने दोन्ही तालुक्यांच्या दळणवळणाची निवडीत रहदारीला अडचणीचा ठरला आहे सदर रस्त्याबाबत वारंवार सांगूनही गेल्या पंधरा वर्षात कोणत्याही प्रकारची देखभाल दुरुस्ती न झाल्याचे चित्र असल्याची बातमी कुर्नोली येथील भाऊसाहेबझोमन नाठे यांच्यासह शिष्टमंडळाने माननीय नायब तहसीलदार दिंडोरी संघमित्रा बाविस्कर यांच्याकडे निवेदनाद्वारे सदर रस्त्याचे तात्काळ दुरुस्ती करणे बाबत मागणी केली असून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याबाबत लक्ष घालावे व रस्ता मंजूर करावा अशी विनंती केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button