Pandharpur

जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या गाड्याच्या खर्च सेस फंडातून का दिला जातो ; प्रा. सुभाष माने आव्हान

जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या गाड्याच्या खर्च सेस फंडातून का दिला जातो ; प्रा. सुभाष माने आव्हान

प्रतिनिधी रफीक आत्तार

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाली. या सभेमध्ये जेष्ठ सदस्य प्रा.सुभाषराव माने (सर) यांनी जिल्हा परिषदेतील आधिकारी विविध दौरे करतात या दौऱ्यासाठी त्यांना गाड्याचा खर्च सेस फटातून घेतला जातो, त्या अधिकाऱ्यांचा खर्च सेस फटातून देण्यापेक्षा ज्या आशावर्कर्स ताईना जास्त पैसे दिले पाहिजेत. वाहन खाजगी व्यक्ती कडून काॅनट्रक्ट पद्धतीने जिल्हा परिषदेला घेण्यात आले आहे. त्या वाहनाचा खर्च सेस फटातून का घेतला जातो ? त्यांची केव्हा चौकशी केली आहे ? एकाच काॅनट्रक्टची वाहने कशी काय लावली गेली ? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button