Pandharpur

मा:जयंत पाटील जलसंपदामंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त व्यापार व उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन

मा:जयंत पाटील जलसंपदामंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त व्यापार व उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे मिष्ठान्न भोजन व पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिर नामदेव पायरी जवळ लाडू प्रसाद व सात दिवसाचा सप्ताह घेण्यात आला या साप्ताह मध्ये इ श्रम योजना कार्ड चे आयोजन व नवीन दुबार रेशन कार्ड काढण्याचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदामंत्री तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांचे आरोग्य चांगले राहावे व यांना उदंड आयुष्य लाभो अशी विठ्ठला चरणी प्रार्थना करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती सहकार्य शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेश अध्यक्ष नागेश दादा फाटे तालुका अध्यक्ष विजय दादा देशमुख पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष संदीप मांडवे युवती जिल्हाध्यक्ष श्रेया ताई भोसले शेखर भालके अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेख गिरीश चाकोते रशीद भाई शेख किसान सेल जिल्हाध्यक्षा शुभांगी ताई जाधव ओबीसी महिला कार्याध्यक्षा रंजनाताई हजारे महिला शहराध्यक्षा संगीताताई माने तालुका उपाध्यक्ष गोरख ताड मारुती पोरे दत्ता कांबळेमहिला तालुकाध्यक्षा राजश्री ताड
विद्यार्थी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सागर पडवळ विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष प्रणव गायकवाड सोशल मिडीया शहराध्यक्ष विजय काळे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button