Usmanabad

MH25 Helping Hands ठरत आहे कोरोनाग्रस्तांसाठी देवदूत

MH25 Helping Hands ठरत आहे कोरोनाग्रस्तांसाठी देवदूत
प्रशांत नेटके उस्मानाबाद
उस्मानाबाद : कोरोना सारख्या गंभीर आजाराच्या काळात सामाजिक दायित्व म्हणुन MH25 Helping Hands social group अर्थात तालुका कळंब/जिल्हा ऊस्मानाबाद येथील युवक Facebook, whatsapp या social media समूहाच्या माध्यमातून अनेक कोरोनाग्रस्तांच्या व गैरसोयीला सामोरे जाणाऱ्या कुटूंबाच्या परिवाराला दवाखाना ,दवाखान्यातील खाटाची स्थिती ,औषधांच्या बाबतीत माहिती , मोफत जेवन , रुग्णवाहिका सेवा यां सारख्या मदती या समूहातर्फे गेल्या अनेक दिवसांपासून केल्या जात आहेत.
या ग्रुप ची मदत अगदी लातुर, बीड, ऊमरगा, भुम, कळंब, ऊस्मानाबाद व असंख्य गावात पोहोचत आहे व ग्रामीण असो वा शहरी भागातील रुग्णांना याचा फायदा होत गेलीआहे.
दररोज किमान अंदाजे 30-40 कोरोनाग्रस्तांची व त्यांच्या परिवाराची मदत या ग्रुप कडुन होत आहे.
कोरोना काळात रक्तदानाचीही कमतरता महाराष्ट्रात जाणवत आहे व प्लाझ्मा दाते ही या काळात देवदूत ठरत आहेत, या समूहातर्फे रक्तदान, प्लाझ्मादान ही भरपुर प्रमाणात केला जात आहे . कोरोनाग्रस्त रूग्णांचे नातेवाईकही प्लाझ्मा, व्हेंटिलेटर , ऑक्सिजन बेड, रेमडिसिव्हिरसाठी हि सर्वप्रथम MH25 helping hands कडे मोठ्या आपेक्षेने मागणी करत आहेत व त्यांना ती मदत मिळवुन देण्यासाठी हा समुह दिवस-रात्र राबत आहे.
मागील काही दिवसांपासून या समुहाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
कळंब व उस्मानाबाद मधील या युवकांचे करावे तेवढे कौतुक कमी आह
” 1) जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांना कोरोनाबात समस्या असल्यास समस्येचे निवारण करण्यासाठी शासन व समाजबांधव यांच्यातील दुवा म्हणून ह्या समूहातील सदस्य काम करत आहेत.
2) ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणे ,
3) ऑक्सिजन बेड कुठे उपलब्ध होईल व कसा होईल या बाबत माहिती देणे,
4) शासकीय विभाग व हॉस्पिटल यांचा संपर्क मिळवून देणे,
5) जिल्ह्यातील कोणत्याही भागात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेणे.
6) एकमेकांची शक्य होईल तितकी मदत करणे.
7) नातेवाईक व कोरोना रुग्ण यांच मनोधैर्य वाढवणे ”
Team MH25 Helping Hands
संपर्क
उस्मानाबाद
1)मयुर काकडे
+919673554491
2)संकेत हरवले +918788249203
कळंब
1)कुलदिप गायकवाड 9096601235
2) सुमित बलदोटा
+919850556062
3) शुभम राखुंडे
– 8788810446
वाशी
1) पंकज चव्हाण –
8208429339
2) आशिष पाटिल
+919422924821
उमरगा/लोहारा
1) शुभम देशमुख
7387790654
2) किरण चिंचोले लोहारा
+919146151573
3) अमोल कदम
9922544194
Plazma donate team संपर्क
1) संकेत हरवले +918788249203 ( उस्मानाबाद)
2) विपुल देशमुख
7028034250 (कळंब)
3) यश सुराना
8806869143 (कळंब)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button