Pandharpur

मराठवाडा दौरा परभणी जिल्हा मनसे बैठक पक्ष प्रवेश पाथरी मानवत सोनपेठ

मराठवाडा दौरा परभणी जिल्हा मनसे बैठक पक्ष प्रवेश पाथरी मानवत सोनपेठ

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पाथरी शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक मनसेनेते दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला,
यावेळी शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे,परभणी जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे, रुपेश सोनटक्के,वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष नाना तुपे,पाथरी तालुका अध्यक्ष प्रवीण कोल्हे,पाथरी तालुका संघटक हमीद शेख,मानवत तालुका अध्यक्ष भास्कर तारे,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष मुन्ना बिराजदार,पाथरी शहराध्यक्ष चंद्रकांत गवारे,मनविसे तालुका अध्यक्ष शुभम हिवाळे,मानवत शहराध्यक्ष संतोष कुऱ्हाडे, मानवत तालुका उपाध्यक्ष दत्तराव शिंदे व अंगद खरात,सोनपेठ तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब कदम,सोनपेठ शहराध्यक्ष संदीप कांबळे, मानवत उप शहराध्यक्ष पवन चव्हाण, पाथरी वाहतूक सेना तालुका अध्यक्ष प्रकाश पवार,मानवत शेतकरी सेना तालुका अध्यक्ष बालाजी पौळ,मानवत विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष शुभम दहे,यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button