Amalner

श्रीराम कॉलनी परिसरातील गणपती उत्सव निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम

श्रीराम कॉलनी परिसरातील गणपती उत्सव निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम

अमळनेर : श्रीराम कॉलनी परिसरातील गणपती उत्सव निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या प्रसंगी आरती आ. श्री.अनिल दादा पाटील, माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष आदी सह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी मंडळाचे विजय शेकनाथ पाटील, राजेंद्र भिमराव पाटील, पप्पू महाजन, खंडेराव, संजय शिंदे , जगदीश सोनार, भटु सैंदाणे, शर्माजी, गणेश सोनवणे, सौ स्वाती भावसार आदिसह महिला अन् पुरुष पदाधिकारी यांनी फार मेहनत घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button