Amalner

मा सुरेश पाटील यांनी दिल्या आहेत विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा

मा सुरेश पाटील यांनी दिल्या आहेत विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा

अमळनेर येथील सुप्रसिद्ध समाजिक कार्यकर्ते,अ भा सरपंच परिषद ,लोकनियुक्त सरपंच सुंदरपट्टी सुरेश पाटील यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुरेश पाटील हे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहेत. मनमिळावू, नम्र असलेले सुरेश पाटील यांनी सुंदरपट्टी च्या सरपंच पदावर कार्यरत असताना अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले आहेत.त्यांची उत्तम कार्यशैली,संघटन कौशल्य यामुळे त्यांच्या कामात 100%यश असतेच..

विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्याने संपूर्ण आदिवासी बांधवाना आंनद झाला असून अशीच सामाजिक एकता,बंधुता टिकून राहो या आदिवासी ब्रीदवाक्या नुसार सर्वांनी आनंदाने एकत्र नांदत लोक कल्याण केले पाहिजे अशी भावना सुरेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

मा सुरेश पाटील यांनी दिल्या आहेत विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button