Rawer

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात,सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात,सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

विजय ताठे

रावेर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात,सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनायात स्त्री शिक्षणाच्या आदय पुरस्कर्त्या थोर समाज सेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन पुजन करण्यात आले. या कार्यक्रमास रावेर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मो. जफर मो. माजी. नगराध्यक्ष हरीषशेठ गनवाणी अँड. एम. ए. खान मुलनिवासीचे अध्यक्ष दिलीप कांबळे संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश घेटे साहेब यांनी प्रास्ताविक केले रावेरच्या माजी. उपनगराध्यक्षा संगिता घेटे ,शारदा चौधरी नगरसेविका बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रविण पवार बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रिती सावळे रावेर जनता बँकचे एल. डी. निकम साहेब राजे रघुनाथराव देशमुख वाचनालयचे अध्यक्ष दिलीप शिंदे अजबराव पाटील साहेब, कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी चे विलास ताठे ,संस्थेचे संचालक दशरथ घेटे, सुर्यकांत अग्रवाल नगरसेवक, फुले शाहु आंबेडकर वाचनालयचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, अशोक घेटे नितीन तायडे, प्रविण घेटे, विलास लहासे, देवानंद घेटे, अनिल घेटे, प्रमोद तायडे, सिध्दांत तायडे शमू सवर्णे, इ. मोठ्या संख्येने वाकच वर्ग उपस्थित होते ग्रंथपाल निलेश तायडे यांनी आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button