Bollywood

मल्लिका शेरावतने दिले ईशा सोबत इंटीमेट सिन..!पहा काय आहे प्रकार…!

मल्लिका शेरावतने दिले ईशा सोबत इंटीमेट सिन..!पहा काय आहे प्रकार…!

मुंबई बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका शेरावत ही प्रसिध्दी पासून आणि गॉसिप पासून अनेक दिवस दूर होती. मल्लिका नकाब या वेबसिरीजमध्ये दिसून आली.सध्या या वेबसिरीजमुळे ती चर्चेत आहे.त्याच खास कारण देखील आहे ते म्हणजे मल्लिकाने ईशा गुप्तासोबत इंटिमेट सीन दिले आहेत. त्यामुळे ईशा आणि मल्लिका जोरदार चर्चेत आहेत. अश्या प्रकारचे सिन आधी फायर ह्या चित्रपटात शबाना आझमी आणि नंदिता दास यांनी दिले आहेत. हा चित्रपट 1998 मध्ये रिलीज झाला आणि ह्या चित्रपटावर टिका देखील मोठ्या प्रमाणात झाली होती. आणि आता त्याच धर्तीवर मल्लिका आणि ईशा यांनी इंटिमेट सिन दिले आहेत. मल्लिका शेरावत ही बॉलिवूड मधील अत्यन्त बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. याआधी मल्लिकाने ख्वाहिश या तिच्या डेब्यु चित्रपटात १७ किसिंग सीन देत खळबळ माजवली होती.

एका महिला कलाकारासोबत हे सीन देणं तितकसं कठीण नव्हतं. मात्र निश्चितपणे एका पुरुष कलाकारासोबत असे सीन देणं इतकं सोपं नसतं.अस तिने म्हटलं आहे. मर्डर चित्रपटात अभिनेता इम्रान हश्मीसोबत बोल्ड सीनमुळे ती चर्चेत होती.

वेबसिरीज ‘नकाब’ एका हायप्रोफाइल २६ वर्षीय अभिनेत्रीच्या आत्महत्या आणि तिची कहाणी अशी पटकथा असलेली सिरीज आहे.यात ईशा पोलीस इन्स्पेक्टर च्या भूमिकेत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button