Pandharpur

संदीप मांडवे यांच्यावर अन्याय का? शहर अध्यक्ष राष्ट्रवादी यूवक कांग्रेस

संदीप मांडवे यांच्यावर अन्याय का? शहर अध्यक्ष राष्ट्रवादी यूवक कांग्रेस

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर २०१५ पासून कूणीही नसताना यूवकांच्या माध्यमातून अांदोलने ,रास्ता रौको, मेळावे, सभा वरीष्ठांचे मेळावे ,शेतकरी, कामगार यांच्या साठी अांदोलने पक्षाच्या शाखा काढणे, भाजपच्या अनेक मंत्र्यांना अडवून आंदोलने केली व गून्हेही दाखल झाले.
पंढरपूर शहरात वेळोवेळी भाजप शासन, नगरपरीषदेची चूकीची कामे, गोरगरीब व्यापारी,टपरी धारक,रीक्षावाले यांच्यावरच्या होणार्‍या अन्याया बाबत नगरपरीषदेला अांदोलने करुन जाब विचारून न्याय मिळवून दिला २०१५ पासून अाज पर्यंत राजकीय अांदोलनातील १४ गून्हे दाखल झाले
विधानपरीषदेच्या आमदारांवर गून्हे दाखल केले (सूजीतसिंह ठाकूर ,गोपीचंद पडळकर)
सोलापूर भाजप खासदार यांच्या वर ही गून्हा दाखल केला मग १७/०२/२०२१ रोजी भगीरथदादा भालके वारंवार सांगत होते की अनेक वर्ष काम करणार्‍या राष्ट्रवादी पक्षाच्या निष्ठावान कूठल्याही कार्यकर्त्यांना बदलून अन्याय करु नका. अाणी जर बदल केले तर नविन जूने यांचा मेळ बसवा मग मला कूठलीही माहिती न देता पंढरपूर यूवक शहर अध्यक्ष पदावरुन कूणी कशासाठी काढले?पक्षाचा कूठलाही संबंध नसर्‍यांची नवीन निवड कशासाठी?पंढरपूर शहरात राष्ट्रवादी पक्षात या दोन तीन महिन्यात गटबाजी कोण निर्माण करतंय?कोण कूणाच्या सांगण्या वरुन पक्षात गटबाजी करत अाहे?नविन नेमणूका केलेले पदाधिकारी भाजप नेत्यांच्या घरी जावून भेटी घेतात हे कितपत योग्य?
जर संदीप मांडवे म्हणजे माझ्यावर ही वेळ कूणी अाणली अाहे ? माझी एकही चूक नसताना असं का? ही
गटबाजी कोण करत अाहेत त्यावेळी मिटींग मध्ये वरीष्ठांच्या लक्षात अाल्यावर मग मला राष्ट्रवादी कांग्रेस पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचा अध्यक्ष (फादर बाॅडी)अादरणीय बळीरामकाका साठे यांनी निवड करुन केले मला सर्वांना एकच विचारायचे अाहे की ही गटबाजी कूणासाठी, कशासाठी करताय
हा वाद निर्माण करणार्‍यांना या पंढरपूरातील लोकांना जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे व कार्यकारी जिल्हाअध्यक्ष उमेशदादा पाटील सांगत होते की तूमच्या कडून झालेली चूक या नवीन निवडी स्थगीत ठेवा मग यांनी न ऐकता कशासाठी गटबाजी केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button