Pandharpur

भाजप युवा मोर्चा प्रसिद्धीप्रमुख प्रशांत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

भाजप युवा मोर्चा प्रसिद्धीप्रमुख प्रशांत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपुरामध्ये कार्यक्रमांतर्गत लेबर कॉलनी झोपडपट्टी (कॉलेज चौक )पंढरपूर येथे समाज सेवक मुजम्मिल कमली वाले यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुले व बेघर लोकांना नगरसेवक संजय जी निंबाळकर, मा.नगरसेवक इक्बाल भाई बागवान व नगरसेवक बसवेश्वर देवमारे यांच्या हस्ते शाल व खाऊ वाटप करण्यात आले.
तसेच मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे जीवनावश्यक वस्तू व किराणा मालाचे वाटप आमचे मार्गदर्शक रामेश्वर (काका) सातपुते,नितीनजी शेळके व सिकंदर बागवान यांच्या हस्ते करण्यात आले.विश्वकर्मा सोसायटी जुना कासेगाव रोड येथे भाजपाच्या ज्योती जोशी यांचे मार्गदर्शनाखाली आमचे मार्गदर्शक नगरसेवक डि राज सर्वगोड व उमेश भाऊ अधटराव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा युवा मोर्चा मा.शहराध्यक्ष विदुल अधटराव,सतीश सासवडकर,विजय दहीवडे,धनंजय निंबाळकर,अजय दहीवडे,गणेश देवमारे,ऋतुराज रोपळकर,शुभम भोसले ,वैभव गाडेकर,सागर नवले,रोहन जाधव,कुणाल कोरे इत्यादी युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपचे कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button