जनतेचे प्रेम व प्रतिसादाने मी भारावलो: हरिभाऊ जावळे ; आपल्या विजयासह पुुन्हा महायुतीचे सरकार येणार
विलास ताठे
रावेर (प्रतिनिधी) सामाजिक आणि राजकीय कार्या साठी मला मतदार संघातील जनेतेने नेहमीच भरभरून प्रेम, आशीर्वाद व साथ दिली आहे.रावेेर यावल तालुक्यातील जनता ही माझ्या साठी नेहमीच आदरणीय आहेत.जेष्ठांनी दिलेले आशीर्वाद, तरुण मित्रांचा उत्साह,सवंगड्यांनी दिलेलं पाठबळ,माता भगिनींचे आशीर्वादपर औक्षण,हे प्रेम बघून मी गहिवरून गेलोय ! माझ्या या राजकीय वाटचालीत मतदार संघातील जनता मला माझ्या सख्या परिवारा इतकीच जवळची आहे.जनतेनं दिलेल्या प्रेमाने आनंद आणि अभिमानाच्या संमिश्र भावनांनी मन भरून आलंय.जनतेच्या प्रेमाचा परतावा मीमतदार संघात विकासाचे रूपाने मी नक्कीच करेल व सैदव जनता जनार्दन सोबत सदैव ऊभा राहिलेला दिसेल याचा मी विश्वास देतो.असे हरीभाऊ जावळे यांनी सांगितले.
भा.ज.पा.शिवसेना,आर.पी.आय.(आठवले गट ) शिवसंग्राम, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांना सर्व स्तरातील मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.फैजपूर,पाडळसे,चिखली खु,व बु.खिरोदा, सावखेडा,कळमोदां, रोझोदा,मुंजालवाडी,गौरखेडा,लोहारा,पाल,वडगाव शिदखेडा,लोहरा, या गावा मधे जावळे यांची प्रचार फेरीचे घाली. . धूम धडाक्यात स्वागत करण्यात आले. हरिभाऊ म्हणाले जनतेला विकास हवा असतो.याची आपल्याला जाणीव आहे.आपण ग्रामीण भागातील रस्ते यासह विविध विकास कामे पूर्ण केली.जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद ही केलेल्या विकास कामांची पावतीच आहे.आपल्या कडे विकासाचे व्हिजन आहे.लोकांचे मिळत असलेले प्रेम व महायुतीचे सर्व नेते व कार्यकर्ते यांची प्रचारातील मेहनत लक्षात घेता आपला विजय हा पक्का आहे. प्रचार फेरीमधे फैजपूर नगराध्यक्षा महानंदा होले,हिरालाल चौधरी,मधुुकर साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, सुरेश धनके, मिंलिंद वायकोळे,गोपाळ नेमाडे,पी के महाजन, अमोल पाटील,वासू नरवाडे, प्रवीण पचपोहे,प्रदीप पाटील, अहमद तडवी, मूलचंद पवार,नासिर तडवी,धनलाल पवार,विनय पवार,हबीब तडवी, मकबूल तडवी, ,डॉ.मिलिंद वायकोळे,नरेंद्र नाारखेडे,माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी,पी.के.चौधरी,आशालता चौधरी,बापू वाघूळदे, हेमराज चौधरी, देवा साळी, डॉ.नरेंद्र कोल्हे,नरेंद्र नारखेडे,अनंता नेहेते, पिंटु राणे,कल्पना जावळे,नारायण चौधरी,माधुरी नेमाडे, गोपाळ नेमाडे,राणे,रवींद्र होले,मिलिंद महाजन,पी.के.चौधरी,नितीन नेमाडे,संजय महाजन,भरत महाजन,संजय रलं,राकेश फेगडे,पप्पू चौधरी,किरण महाजन, विजय चौधरी,नितीन चौधरी, खिलेश चौधरी,बबलू महाजन,घनश्याम महाजन,दीपक पाटील,शशी चौधरी, पिंटु महाजन,मेहताब पवार, नासिर तडवी, काळू पवार, अख्तर तडवी,राजेंद्र वाघोदे,मनोहर पाटिल, योगेश वाघोदे,सत्यवान भालेराव, विजय पाटिल,आरिफ तडवी, छबु तडवी , लतीफ तडवी, सलीम तडवी, भागवत भालेराव, मुबारक तडवी,सलीम तडवी, रवींद्र भालेराव, सुनील भालेराव,साहेबराव पाटील, पुंडलिक पाटील सहभागी झाले होते.ठीक ठिकाणी आमदार हरिभाऊ जावळे यांचे पुष्प वृष्टी करून स्वागत करण्यात आले.व महिलांनी औक्षण केले.प्रचार फेरीत तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर ज्येष्ठ व वृध्द व्यक्तींनी जावळे यांचेशी हितगुज करून “हरिभाऊ” आपण विकास केला आहे.आम्ही तुमच्या पाठीशी आहेत.तुम्ही चिंता करू नका आम्ही तुम्हाला मतदान करू असे हरी भाऊ यांना आश्वस्थ केले. —————————————- चौकट शिवसेना संपर्क प्रमुख मोहन मसूरकर यांनी आमदार व भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांची नुकतीच भेट घेतली.ते म्हनाले शिवसेना ही युती धर्माचे पूर्ण पालन करीत असून सर्व शिवसैनिक पूर्ण ताकदीने नियोजन करून प्रचारात सहभागी झाले आहे.आपला विजय नीचीत आहे असे सांगितले.यावेळी शिवसेना जिल्हा उप प्रमुख प्रल्हाद महाजन,तालुका प्रमुख योगीराज पाटील,जिल्हा उप संघटक रवींद्र पवार,तालुका संघटक अशोक शिंदे,अल्पसंख्यांक प्रमुख डॉ.आदिल,शहर प्रमुख नितीन महाजन,महिला संघटक रुपाली राणे,रजनी चौधरी आदी.उपस्थित होते. ——————————————