रावेर

अॅड. याकूब तडवी साहेब यांचे वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अॅड. याकूब तडवी साहेब यांचे वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
सिव्हिल रुग्णालय जळगाव येथे गरीब रुग्णांना अन्नदान व फळे वाटप करीत तडवी समाजातील विविध उपक्रमांना देणग्या देऊन साजरा केला वाढदिवस

मै तो एक पेड हुं चंदन का
तुम मुझे कतल भी कर देगा तो भी खुशबू दूंगा

मुबारक तडवी

एडवोकेट याकूब तडवी हे तडवी समाजातीलं एक दानशूर व्यक्तिमत्व समाजाच्या मदतीला एडवोकेट याकूब तडवी यांचा २६ डिसेंबरला वाढदिवस त्याच्याच औचित्य साधत साहेबांनी मागील २६/१२/२०१८ वाढदिवसाला तडवी भिल्ल समाजाची हक्काची लाईफ लाईन ॲम्बुलन्स समितीला 77777 /-(सततयाहततर हजार सातशे सत्याहत्यतर ) रुपये देणगी दिली होती तेज विचार मनात अविरत ठेवीत आज २६/१२/२०१९ ची वाढ देिवसानिमित्त 22223 /-( बावीस हजार दोनशे तेवीस ) रुपये त्यांनी आपल्याच समाजाची हक्काची दुसरी लाईफ लाईन अंबु लन्स ला देणगी जाहीर केली तसेच हरी विठ्ठल नगर सुन्नी मशिदी चे मिनार बांधकामास रु.२१०००/-हजार जळगाव तडवी समाजातील शवपेटी घेण्यासाठी ११०००/- जळगाव व चोपडा तालुक्यातील शासकीय वसतीगृहातील तडवी भिल्ल विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त साहित्य खरेदी स प्रत्येकी ५०००/-रूव भोजपुरी येथील आदिवासी तडवी भिल युवा कृती समिती आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरासाठी ५०००/-रुपये वाढदिवसानिमित्त देणग्या दिल्या तसेच जळगाव येथील शासकीय रुग्णालयातील गरीब रुग्णांना जेवण व फळे हे वाटप करण्यात आले यावेळी निवृत्त सेल टॅक्स कमिशनर नाशेरखा तडवी मिल्खा तडवी मुराद तडवी तसलीम तडवी बबलू तडवी आयुक्त तडवी बिस्मिल्ला तडवी मुबारक तडवी आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले सतत देणगी देऊन पुण्याईच्या कामांत साहेबां चा सहभाग नेहमी अग्रगण्य असतो मग कोणी गरीब होतकरू मजूर मरण पावला तर त्याचे परिवाराला सात्वनपर मदत तर कोणी अपघातात जख्मी अथवा मरण पावला किवा आजारी पेशंट तो कोनिही असो स्वतः जावुन सहानुभतीपूर्वक हातभार लावतात , सामुहिक विवाह सोहळा,असो का न्याजचा लंगर ( भंडारा ) , नैसर्गिक आपत्ती मधील नुकसानग्रस्त, पूरग्रस्त यांना अन्न धान्य भांडी कपडे आणि आर्थिक आधार देणे पिरबाबा दर्गाह, मस्जिद च उभारणीचे काम समाजिक उपक्रम समाजातील नवयुवक तरुण पिढीला घडाविणयासाठीचे उपक्रम स्पर्धा परीक्षार्थींना परिक्षा पुर्व सरावासाठी पुस्तकांचा पुरवठा कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन व मदत वैयक्तिक छुप्या हाताने गुमनाम केलेली मदत अश्या एक न अनेक अन् गिनत सामाजिक सेवा करणारे तडवी समाजातील सच्चे समाजदुत याकूब तडवी साहेब यांनी या विविध उपक्रमांद्वारे आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला या सदा दानशूर व्यक्तिमतत्वाने पुण्याईचे आधारे समाजमनात आदराचे स्थान मिळविले आहे
मुबारक तडवी मोठा वाघोदा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button