Nashik

दिंडोरी पंचायत समितीच्या वतीने महिलांचा सन्मान

दिंडोरी पंचायत समितीच्या वतीने महिलांचा सन्मान

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : महिला दिनानिमित्त दिंडोरी पंचायत समितीच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात कार्यरत महिलांचा सत्कार करण्यात आला.

दिंडोरी पंचायत समिती कार्यालयात महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी दिंडोरी पंचायत समितीचे सभापती कामिनी ताई चारोस्कर, उपसभापती वनिता ताई आपसुंदे,सदस्य श्रीमती घिसाडे ताई, गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज,शालेय पोषण अधीक्षक रुपाली पगार,कार्यालयीन अधीक्षक श्रीमती रुषाली पाठक मॅडम,विस्तार अधिकारी वंदना चव्हाण,सुनीता आहिरे, सुभाष पगार, के पी सोनार,चंद्रकांत गवळी, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वणी केंद्राचे केंद्रप्रमुख किसन पवार यांनी केले.यावेळी केंद्रप्रमुख राजेंद्र गांगुर्डे, उदार मॅडम,झिरवळ, गांगुर्डे,विषयतज्ञ आरती डिंगोरे, पौर्णिमा दीक्षित, अश्विनी जाधव,कल्पना गवळी, वैशाली तरवारे,रीना पवार,प्रांजल कोथमिरे ,योगेश भावसार,राजेन्द्र पाटील,समाधान दाते,दीपक पाटील आदी उपस्थित

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button