AhamdanagarAmalner

शिरूडला प्रांतअधिकारी सीमा अहिरे यांची भेट ; डाँ.मंगलदास पवारांनी पाठविलेल्या होमिओपँथिक गोळ्यांचे वाटप

शिरूडला अधिकाऱ्यांची भेट ; डाँ.मंगलदास पवारांनी पाठविलेल्या होमिओपँथिक गोळ्यांचे वाटप

अमळनेर तालुक्यातील शिरूड परिसरात 1 डॉक्टर कोरोनाबाधित आढळल्याने गावात खळबळ ऊडाली.सदर डॉक्टरच्या संपर्कात आलेले अथवा उपाचार घेतलेले 6 रूग्णांना अमळनेर ग्रामीण रूग्णालयात अँडमिट केले आहे. अजून काही डॉक्टर च्या संपर्कात आलेले 58 जणांना होम कॉरोटाईन केले आहे.

या बाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शिरूड ग्रामस्थांची विचारपूस व तपासणी म्हणून शिरूड गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र भेट देऊन गावातील सदर परिस्थिती जाणुन घेतली. व गावातील नागरिकांनी घाबरून न जाता स्वतः बाबत काळजी घावी तसेच स्वतः प्रांत सीमा अहिरे मॅडम यांनी 200 अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांच्या बोटल देण्याचे कबुल केले. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डी एस पाटोडे,तालुका आरोग्य अधिकारी गिरीष गोसावी वैद्यकीय अधिकारी एस पी रनाळकर गावातील सरपंच सुपडू पाटील,ग्रामसेवक गुलाब सूर्यवंशी ,पोलीस पाटील, आरोग्य सहायक बी बी चौधरी आरोग्य सेविका अनिता पाटील आरोग्य सेवक योगेश गावीत, शाम अहिरे, प्रा सुभास पाटील,इंजि प्रफुल्ल पाटील, पत्रकार शरद कुलकर्णी, पत्रकार अमोल पाटील ,पत्रकार रजनीकांत पाटील, शशिकांत पाटील, दीपक पाटील, आनंद पाटील,बाळू नाना,सतीश पाटील, हरिश पाटील,अंकित पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button