Nandurbar

गुटखा खाणारे लोक ठरतात कर्करोगाचे बळी.! नंदुरबार बेघर संघर्ष समितीच्या वतीने कारवाईची…

गुटखा खाणारे लोक ठरतात कर्करोगाचे बळी.! नंदुरबार बेघर संघर्ष समितीच्या वतीने कारवाईची…

नंदुरबार फहिम शेख नंदुरबार

नंदुरबार : नंदुरबार ०१ ऑगस्ट नंदुरबार शहरात व जिल्हात विमल गुटकाची खप जास्त झाल्याने तरूण मुले मुली व स्रीया गुटखा चे आदी चालले आहे. गुटखाच्या सेवनाने काही तरुणानाचे जबाडे कर्करोग ग्रस्त आहेत.. तोंडात कैन्सर झाल्याने अश्या तरूणांना जेवता येत नाही. काहीचे जबाडे बंद झाल्याने हाताच्या बोटांनी अन्न तोडांत ढकलुन जेवन करीत आहे. लोकांना मारून गुटखा तस्करी करणारे आपल्या स्वताच्या मुलांना पत्नीला मरणारे व्यक्तिचे रक्ताची कमाई खाऊ घालत आहे. लोकांना जिवदान देने सोडून जिव घेण्याचे काम करीत आहे. दुसऱ्याचे जिव घेवुन स्वता:चे मुला बाळांना ती कमाई खाऊ घालणे उचीत आहे कां..? असे विष विक्रीचे धंदे न करता घरच्या मुलांना व पत्नीला मेहनतीचे पैशानी खाऊ घाला. मागणी करण्यात आली..दुसऱ्यांचे परिवार मारून तुम्ही सुखी रहाणार हा विचार सोडा. आज गुटखा खाणारेच्या परिवार कैन्सरचे रोगाने मरण पावत आहे. उद्या हाच कैन्सर गुटका विक्री करणारेया होवून मेला तर तुमच्या परिवारचा काय होईल..? याचा विचार तुम्ही करा तुम्ही लखो रूपये कमवुन घेतले आहेत. आता तुमचे पापाचे वाटेकरी कोणीच होणार नाही. ज्या दिवशी तुमचा पापाचा घडा भरेल त्या दिवशी जेल मध्ये ‘तुम्हालाच जावे लागणार आहे. पैशे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत. गुटखा पुडयाने कोणाचे अयुष्य ख़राब होत असेल तर असे धंदे करू नका नंदुरबार जिल्हा गुटका मुक्त बनवा. नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी विमल गुटकाची होत असलेली तस्करी बंद करावी. छोटे विक्रेत्यांना न पकडता मोठे तस्कराना पकडून त्याचे चेहरे जनते समोर आणावे.अशी मांगणी बेघर संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलावर शाह कादर शाह यांनी केली आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button