Pandharpur

डॉ शितल के शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत 111 पेशंट दाखल करून मोफत उपचार

डॉ शितल के शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत 111 पेशंट दाखल करून मोफत उपचार

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचाराची हमी देणारे व बालकांना नवसंजीवनी देणारे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मधील नवजीवन हॉस्पिटल डॉ शितल के शहा पंढरपूर यांनी योजनेअंतर्गत एकाच दिवशी 111 पेशंटला दाखल करून मोफत उपचार देऊन कौतुकास्पद अशी कामगिरी केली आहे
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना अंतर्गत लाभ घेतलेल्या लाभधारकांची मनोगत शहा सर म्हणजे पंढरीचा पांडुरंग शहा सर म्हणजे बाळाच्या माऊली आणि पांडुरंगाची सावलीच या धर्तीवर उतरवली आहे बाळाला शितल सावली देणारा वटवृक्षच ते म्हणजेच डॉ शितल के शहा असे लाभ धारकांचे ब्रीदवाक्य
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती हॉस्पिटलचे आधारस्तंभ प्रमुख डॉ शितल के शहा सर डॉ सुधीर आसबे तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सुपरवायझर श्री नागनाथ बनसोडे व आरोग्य मित्र पेशंट नातेवाईक व हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button