Kalwan

कळवण येतील शेतकऱ्यांनी शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून दिला प्रांतधिकारी यांना निवेनाद्वारे आत्महत्या करण्याचा दिला इशारा

कळवण येतील शेतकऱ्यांनी शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून दिला प्रांतधिकारी यांना निवेनाद्वारे आत्महत्या करण्याचा दिला इशारा

कळवण तालुक्यातील रा.गागवण ता.कळवण येतील रहिवाशी त्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून या वर्षी अवकाळी पावसामुळे यांचे कधी न भरून निघणार एवढे नुकसान झाले.त्या मुळे शेतकरी कर्जबाजारी झाला.प्रशासन आणि सरकार यांनी याची दखल घेतली नाही.त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या शिवाय पर्याय राहिला नाही.कळवण तालुक्यात गारपीट झाल्यामुळे सरकारने तुटपुजी मदत केली.पण शेतकऱ्यांनी शेती साठी जो पिकावर किंवा खतावर खर्च तो सुध्दा निघत नाही.आणि शेतीमाल योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवा दिलं झालं आहे.अशा एक ना अनेक समस्या समोर जावा लागत आहे. त्या मुळे शेतकऱ्याला आत्महत्या शिवाय पर्याय राहिला नाही .तसेच निवेदन मध्ये असे नमूद केले की,सरकारी बँकेचे उंरठयावर जाऊन जाऊन शेवटी आम्ही नाममात्र ठरवले.
त्यामुळे आम्ही खाजगी स्वंस्थेचे जास्त व्याजदराने पैसे घेतले. शेतीमालाला योग्य भाव मिळेल या उद्देशाने कर्ज घेतले .पण गारपीट मुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले .आम्ही सर्व कर्जबाजारी झालो.कर्जाची परत फेड आणि कुटुबाचे संगोपन करणे कठीण झाले .त्या मुळे आत्महत्या शिवाय पर्याय राहिला नाही .त्यांनी निवेनाद्वारे आपल्या कडून योग्य नाही.तर गुरुवारी 18/5/2023 रोजी सायकळी 5.00 वाजेपर्यंत तोडगा
काढला नाही .तर आत्महत्या बेज शिवारातील गिरणा नदी पात्रात उडि मारून आत्महत्या करू तसेच आमच्या आत्महत्येस प्रशासन आणि सरकार जबाबदार राहील.निवेदनावर
१)गणेश पंढरीनाथ खैरणार.२)शांताराम भाऊराव निकम
३)दीपक नंदकुमार बच्छाव
४) वैभव बाबुराव बागुल
५) प्रफुल खुशाल बच्छाव
आदी शेतकऱ्यांनी धमकी वजा इशारा दिला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button