Amalner

डॉ डि एन वाघ ज्ञानसाधना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित…

डॉ डि एन वाघ ज्ञानसाधना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित…

अमळनेर प्रताप महाविद्यालयातील निवृत्त इतिहास विभागाचे सेवानिवृत्त विभाग प्रमुख,ग्रंथालय विभाग प्रमुख, उप – प्राचार्य,इतिहास विषयाचे संशोधनात्मक लेखक, विद्यपिठातील अभ्यास मंडळावरील विविध पदं विभूविणारे प्रा.डॉ.डी.एन.वाघ यांना ज्ञानोदय बहुउद्देशीय या संस्थेच्या माध्यमातून ज्ञान साधना हा विशेष राज्य स्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाविद्यालय,आणि अमळनेर चे नाव लौकीक उंचावणारा हा सन्मान असून डॉ.डी.एन.वाघ महाविद्यालय व ग्रंथालय विभाग, ठोस प्रहार कडून खूप-खूप अभिनंदन…डॉ डि एन वाघ यांचे राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button