Pandharpur

सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त नवरंगे बालक आश्रम येथे फळ वाटप

सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त नवरंगे बालक आश्रम येथे फळ वाटप

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरातील पंढरपूर मार्केट कमिटी संचालक सिकंदर भाई बागवान व माजी शिक्षण सभापती नगरपालिका शिक्षण मंडळ बशीर भाई तांबोळी यांच्याकडून नवरंगे बालक आश्रम येथे आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त लहान बालकांना फळ वाटप करण्यात आले यावेळी मा. युवा नेते प्रणव मालक परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले व बशीर भाई तांबोळी म्हणाले की आमदार साहेबांसाठी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली यावेळी नगरसेवक संजय निंबाळकर नगरसेवक बजरंग देवमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला व फयाज सय्यद असलम तांबोळी मुन्ना आतार जाकीर बागवान अण्णा धोत्रे असीम शेख लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक व आदी सर्व मान्यवर उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button