Nashik

दिंडोरी तालुक्यातील जा नो री येथे पर्यावरण जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दिंडोरी चे तहसीलदार पंकज पवार यांच्या हस्ते वृक्षारोपणाचे शुभारंभ

दिंडोरी तालुक्यातील जा नो री येथे पर्यावरण जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दिंडोरी चे तहसीलदार पंकज पवार यांच्या हस्ते वृक्षारोपणाचे शुभारंभ

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जानोरी या गावी आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जानोरी ग्रामपंचायतीच्या वतीने तालुक्यामध्ये प्रथमच ग्रामपंचायतीच्या वतीने दिंडोरी चे तहसीलदार माननीय श्री पंकज पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सार्वजनिक वृक्षलागवड का आवश्यक आहे व तिका करावे याचे महत्व को रो ना काळात ऑक्सिजन विकत घेण्यास किती कष्ट घ्यावे लागतात हे जनतेला समजले असून जनतेने रोजनॅचरल ऑक्सिजन उपलब्धतेसाठी वृक्षलागवड करणे व ती जगवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन श्री पंकज पवार यांनी केले यावेळी तलाठी जानोरी किरण भोये ग्राम विकास अधिकारी के के पवार ग्रामपंचायतीच्या सरपंच संगी ता सरनाईक उपसरपंच गणेश तिडके माजी पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य शंकरराव वाघ दत्तात्रेय घुमरे विष्णुपंत काठे सुभाष नेहरे अशोक केंगपत्रकार अमोल जाधव संदीप गुंजाळ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button