Nashik

स्वामी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अभोणा, डी.फार्मसी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश:निकाल नुकताच जाहीर

स्वामी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अभोणा, डी.फार्मसी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश:निकाल नुकताच जाहीर

सुनिल घुमरेनाशिक प्रतिनिधी

MSBTE मुंबई डी. फार्मसी निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बहुउद्देशीय सामाजिक ग्रामीण व शैक्षणिक संस्था विंचूरे संचलित स्वामी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अभोणा ता. कळवण जि. नाशिक येथील डि.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. प्रथम वर्षाचा निकाल 100% टक्के लागला असून प्रथम वर्षामध्ये प्रथम क्रमांक शाह मुस्कान( 86.20%), द्वितीय क्रमांक केदारे योगेश(82.50%) , तृतीय क्रमांक गौरी भालेराव (७९.५०) तसेच द्वितीय वर्षाचा निकाल 84.84% लागला असून द्वितीय वर्षामध्ये प्रथम क्रमांक निकम दामिनी ( 85.90%), द्वितीय क्रमांक खैरनार दीपक(85.50%) , तृतीय क्रमांक येवला सौरभ (81.20%) विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री संजय गायकवाड व मा. श्रीमती सचिव संगीता गायकवाड व बी. फार्म चे प्राचार्य डॉ. मुंडे ,डी. फार्म चे प्राचार्य किरण पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button