Delhi

अर्थसंकल्प Live 2020 : पर्यटन व सांस्कृतिक

अर्थसंकल्प Live 2020 : पर्यटन व सांस्कृतिक

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्प..

? भाषणातील ठळक मुद्दे .

▪ नॅशनल गॅस ग्रीड 27 हजार किलोमीटर पर्यंत वाढविणार, अक्षय ऊर्जेसाठी 22 हजार कोटींची तरतूद.

▪ घरात स्मार्ट मीटर बसविणार, 3 वर्षात जुने मीटर बदलणार.

▪ भारत नेट योजनेसाठी 6 हजार कोटींची तरतूद, डेटा सेंटर उभारणार, सायबर सुरक्षेवर भर.

▪ शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढले, बेटी बचाव बेटी पढाओला उत्स्फूर्त प्रतिसाद.

▪ पोषण आहारासाठी 35 हजार कोटींची तरतूद,

▪ ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी 9 हजार 500 कोटींची तरतूद.

▪ अनुसूचित जाती जमातीच्या प्रगतीसाठी 85 हजार कोटींची तरतूद.

▪ पर्यटन विकासासाठी 2 हजार 500 कोटींची तरतूद, देशांतर्गत पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार.

▪ झारखंडमध्ये आदिवासी विकास म्युझिअम उभारणार, सांस्कृतिक विभागासाठी 3 हजार 150 कोटींची तरतूद.

▪ स्वच्छ हवेसाठी 4 हजार 400 कोटींची तरतूद, कार्बन उत्सर्जन करणारे थर्मल प्लँट बंद करणार.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button