Delhi

अर्थसंकल्प 2020 जाणून घ्या नवीन कररचना कररचनेत ‘हे’ झाले फेरबदल

अर्थसंकल्प 2020

जाणून घ्या नवीन कररचना.. कररचनेत ‘हे’ झाले फेरबदल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत यावर्षीचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या असून, सामान्य करदात्यांसाठीदेखील कररचनेत बदल केला आहे.

अशी असेल नवी कररचना :

▪ 0 ते 5 लाख उत्पन्न : करमुक्त उत्पन्न

▪ 5 ते 7.5 लाख उत्पन्न : 10 टक्के कर (पूर्वीचा कर 20%)

▪ 7.5 ते 10 लाख उत्पन्न : 15 टक्के कर (पूर्वीचा कर 20%)

▪ 10 ते 12.5 लाख उत्पन्न : 20 टक्के कर (पूर्वीचा कर 30%)

▪ 12.5 ते 15 लाख उत्पन्न : 25 टक्के कर (पूर्वीचा कर 30%)

▪ 15 लाखांपेक्षा जास्त : 30 टक्के कर

दरम्यान, अर्थसंकल्पातील नवीन कररचनेमुळे वैयक्तिक करदात्यांसाठी दिलासादायक चित्र दिसत असल्याने सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button