Delhi

अर्थसंकल्प Live 2020 : बँकिंग व कर ?? अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक मुद्दे.

अर्थसंकल्प Live 2020 : बँकिंग व कर

?? अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक मुद्दे.

  • बँकांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार, नॉन गाझीटेड पोस्टसाठी नॅशनल रिक्रूमेन्ट एजन्सीची निर्मिती करणार.
  • जी -20 परिषदेच्या यजमान पदासाठी 100 कोटींची तरतूद.
  • बँकेतील 5 लाखांच्या ठेवीवर विमा सुरक्षा, बँकांसाठी 3 लाख 50 हजार कोटींचा निधी.
  • पेन्शनसाठी ट्रस्ट तयार करणार, एलआयसीमधील भागीदारी विकण्याचा सरकारचा प्रस्ताव
  • 2.50 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणतेही कर लागणार नाही, अडीच ते 5 लाखापर्यंत 5 टक्के कर भरावा लागणार.
  • 5 ते 7 .50 लाखांपर्यंतची कामे असणाऱ्यांसाठी 10 टक्के कर भरावा लागणार.
  • 7 .50 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता 15 टक्के कर भरावा लागणार.
  • 10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर भरावा लागणार.
  • 12 .5 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 25 टक्के कर भरावा लागणार.

▪ 15 लाखांच्या वरील उत्पन्नावर 30 टक्के कर भरावा लागणार.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button