Bollywood

Bollywood: शाहरुखची मुलगी सुहाना करते “ह्या” तरुणाला डेट..! सोशल मीडियावर फोटो व्हायरल..!

Bollywood: शाहरुखची मुलगी सुहाना करते “ह्या” तरुणाला डेट..! सोशल मीडियावर फोटो व्हायरल..!

मुंबई बॉलिवूड चा किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हि सध्या विविध कारणांसाठी चर्चेत आहे.ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.तिच्या व0बोल्ड फोटोंमुळे ती ट्रोल देखील होत असते.
गेल्यावर्षी सोशल मीडिया वर ती खूप वेळ ऍक्टिव्ह राहिलेली आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा झालेली आहे. सुहाना खान आता चित्रपटात येण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. काही चित्रपटांच्या ऑफर येत असल्याची चर्चा आहे. शाहरुख हा सुपरस्टार आहे त्यामुळे त्याच्या मुलांची चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात होत असते.स्टार कीड म्हणून ते सतत चर्चेत असतात.
सुहाना पार्ट्यांमुळे चर्चेत असते.याचप्रमाणे बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेचा मुलगा अहान पांडे हा सुहाना मुळे चर्चेत आलेला आहे. अहान पांडे आणि सुहाना खान यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. या दोघांनी एक फोटो काढला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button