Pandharpur

भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर शहरांमध्ये सन्मित्र चौक येथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकार प्रमोद भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन समाजसेवक मिलिंद दावले (समर्थ मेडिकल)यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा युवा मोर्चाचे मा शहराध्यक्ष विदुल अधटराव नाभिक समाज अध्यक्ष तुकाराम चव्हाण आदम बागवान चांगदेव खरात संजय सावंत अर्जुन देवमारे,विजय दहीवडे,सतीश सासवडकर,प्रशांत धुमाळ,अविनाश जक्कल, अक्षय (सोनू) नायकुडे,आकाश पोळ,कुणाल कोरे,मयुर बनकर, सुरज गोसावी,सचिन जोशी, करण लकेरी अक्षय सासवडकर मन्सूर बागवान कौस्तुभ देवकर मनोज घोरपडे, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button