Rawer

मोठा वाघोदा ग्रामपंचायत तर्फे ९ अंगणवाडी वर्गांना साहित्य वाटप

मोठा वाघोदा ग्रामपंचायत तर्फे ९ अंगणवाडी वर्गांना साहित्य वाटप

रावेर/ मुबारक तडवी

मोठा वाघोदा ग्रामपंचायती तर्फे आज ग्रामपंचायत कार्यालयात ९ अंगणवाडी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वजन काटे ,स्टेडिओमीटर , लहान मुलांना उपयुक्त इतर साहित्य वाटप करण्यात आले एकात्मिक बालविकास प्रकल्प रावेर अंतर्गत येणाऱ्या गावातील ९ अंगणवाडी च्या वर्गांसाठी लागणारे साहित्य सरपंच मुबारक (राजू)अलिखा तडवी उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी, ग्रामविकास अधिकारी श्री गणेश सुरवाडकर ग्रामपंचायत सदस्य संजय काशिनाथ माळी कालु मिस्तरी नितीन सुपे उदय पाटील भुषण चौधरी साधनाबाई निळकंठ महाजन भाग्यश्री बाळू वाघ संगिता स्वप्निल पवार सुमनबाई शंकर कापसे प्रमिला युवराज भालेराव हर्षा विशाल पाटील मिनाक्षी हर्षल पाटील अमोल वाघ अमीनाबाई सुभान तडवी हाजराबी करीम पिंजारी प्रकाश वायके क्लार्क पंकज मालखेडे राहुल महाजन सुनिल महाजन अंगणवाडी सेविका सरला निंबाळकर संगिता जाधव,रंजना काळे,बानु तडवी पुष्पा महाजन शैलजा वाणी लता महाजन आशा रुले आदी सेविका मदतनीस यांना साहित्य वाटप करण्यात आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button