Surgana

भारतीय जनता पार्टी व ओबीसी सेल व्यापारी आघाडी सुरगाणा तालुक्या तर्फे आरोग्य पोलिस बांधवांना कोव्हिड योध्दा सन्मान पत्र तसेच मास्क व सॅनिटायझर वाटप…

भारतीय जनता पार्टी व ओबीसी सेल व्यापारी आघाडी सुरगाणा तालुक्या तर्फे आरोग्य पोलिस बांधवांना कोव्हिड योध्दा सन्मान पत्र तसेच मास्क व सॅनिटायझर वाटप…
विजय कानडे सुरगाणा
सुरगाणा : पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरात दिनांक 30 मे 2021 रोजी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेशजी टिळेकरजी
मा.शंकरजी वाघ
प्रदेश सरचिटणीस ओबीसी
दिंडोरी लोकसभा खासदार डॉ भारतीताई पवार ज्येष्ठ नेते मा.हरीचंद्र चव्हाण माजी खासदार दिंडोरी लोकसभा मतदारसंघ
रमेश थोरात, एन डी गावीत, सुनील भोये
मार्गदर्शना खाली सेवा ही संघटन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टि ओबीसी जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा शहर पोलीस स्टेशन येथे मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. अखिल मानव जातीवर कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आले आहे. या आणीबाणीच्या स्थितीतही पोलीस जीवाचे रान करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत आहे. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी दिवसरात्र राबून पोलिसच करतात. या संसर्गाचा धोका ओळखूनही प्रत्येकजण राबत आहे. त्यामुळे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोव्हिड योध्दा म्हणुन सन्मान पत्र प्रदान‌
दिले
कार्यक्रमास जिल्हा ओबीसी सेल सरचिटणीस विजय कानडे उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष नितेश सूर्यवंशी व्यापारी आघाडी छोटू शेठ , बालू शेठ सुरवंशी, दिनकर शेठ पिंगळे, श्रावण मोरे संतोष वाघ मयुर वाघ रवी वाघ मनोज कानडे आदी उपस्थित होते तसेच गावोगाव जाऊन 100% लसीकरण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button