Pandharpur

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून बालाजी मलपे मिञ परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून बालाजी मलपे मिञ परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक बालाजी मलपे यांचा वाढदिवस प्रतिवर्षी विविध सामाजिक उपक्रमांची व डिजीटल फटाके यांद्वारे साजरा केला जातो परंतु त्यांचा आठ ऑक्टोबर यावर्षीचा वाढदिवस हा अनावश्यक असा खर्च टाळून मिञ परिवारातील प्रशांत काळे यांचे काही दिवसांपुर्वी नुकतेच दु:खत निधन झाले होते त्या पार्श्वभूमीवरील त्यांच्या लहान मुलांच्या पुढील शिक्षणासाठी काही आर्थिक स्वरूपाची बँकेत एफडीव्दारे मदत करून मा.नगरसेवक बालाजी मलपे मिञ परिवारने सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे दिसुन येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button