Amalner

Amalner: मध्यम वयीन इसमाची फास घेऊन आत्महत्या..!

Amalner: मध्यम वयीन इसमाची फास घेऊन आत्महत्या..!

अमळनेर निंबाच्या झाडाला ठिबकच्या नळ्या बांधून एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील मुंदडा नगर मधील रहिवासी मनोहर लोटन सोनार वय ४५ यांनी पाण्याच्या टाकीजवळ निंबाच्या झाडाला ठिबकच्या नळ्या बांधून गळफास घेतल्याची घटना ३ रोजी सकाळी घडली. पुतण्या अजय सोनार याने खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button