Nashik

दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी रामशेज ऊमराळे सी एन जी कार्पोरेशन बस शुभारंभ

दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी रामशेज ऊमराळे सी एन जी कार्पोरेशन बस शुभारंभ

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी

नासिक जिल्ह्यातील दिंडोरी ता नाशिक महानगर पालिका C.N.G बस सेवा नाशिक रोड ते उमराळे रहिवाश्यांची अबाल वृद्ध विधार्थी यांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक महानगर पालिका महापौर सतीशजी कुलकर्णी व सभागृह नेते कमलेशजी बोडके रणजीत ढाकणे यांनी आमच्या मागणी ची दखल घेत सेवा चालू झाली,
यावेळी बस व चालक चे गावकर्यांनी स्वागत केलं उपस्थित प,स,सदस्य शाम बोडके भारतीय जनता पार्टी दिडोरी ता उपाध्यक्ष योगेश बोडके किशोर ढगे कैलास धात्रक कैलास गाडवे बालाजी पवार तीन ही गावचे नागरिक उपस्थित होते,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button