Amalner

Amalner: NSUI च्या तालुकाध्यक्ष पदी पवन मोरेची नियुक्ती…

NSUI च्या तालुकाध्यक्ष पदी पवन मोरेची नियुक्ती…

अमळनेर आज दिनांक 18/01/2022 रोजी पवन जयवंत यांची NSUI अमळनेर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी अंमळनेर काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी ही नियुक्ती केली. पवन मोरे यास पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी NSUI चे कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच शहर व तालुक्यतुन अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button