Bollywood

आणि ऐश्वर्या चा किसिंग सीनचा ह्या अभिनेत्यासोबत व्हिडीओ व्हायरल..!माजली खळबळ..!

आणि ऐश्वर्या चा किसिंग सीनचा ह्या अभिनेत्यासोबत व्हिडीओ व्हायरल..!माजली खळबळ..!

मुंबई विश्व सुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही विविध कारणांमुळे सतत चर्चा रंगलेल्या असतात. तर सध्या ऐश्वर्या रायवर जबरदस्त टीका होत आहे ती 2006 साली प्रदर्शित झालेल्या ‘धूम 2’ चित्रपटामुळे. चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता हृतिक रोशनने स्क्रिन शेअर केली. चित्रपटातील दोघांचा लुक्स, डान्स, रोमान्स इत्यादी गोष्टींमुळे चित्रपट तुफान चर्चेत होता. आज ‘धूम 2’ चित्रपटला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत.

पण सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे ऐश्वर्या आणि हृतिकच्या किसिंग सीनची..
किसिंग सीननंतर तिला अनेक प्रकारच्या टिके ला सामोरं देखील जावं लागलं. त्यामुळे सर्वत्र एकचं गोंधळ उडाला होता. तेव्हा ऐश्वर्याने दिलेला किसिंग सीन अनेकांना आवडला नव्हता. ‘धूम 2’ नंतर ऐश्वर्याने अनेक चित्रपटातून काम केले आहे. पण सध्या तरी इन्स्टाग्राम वर शेअर केलेल्या ह्या व्हिडीओ मुळे नेटकरी जबरदस्त कमेंट करत आहेत. अर्थात हयात उद्देश वेगळा असला तरी ट्रोल मात्र ऐश्वर्या झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button