World

आणि तिने केवळ शारीरिक भूक शमविण्यासाठी 15 वर्षाच्या मुलाला घेतले दत्तक..!

आणि तिने केवळ शारीरिक भूक शमविण्यासाठी 15 वर्षाच्या मुलाला घेतले दत्तक..!

जगात अनेक गोष्टी अनपेक्षित पणे घडत असतात. काही लोकांची मानसिकता विचार आणि काम यावर कधीही कोणीही विश्वास आणि नियंत्रण ठेवू शकत नाही.अनेक चुकीच्या घटना,प्रसंग आपल्या आजूबाजूला देखील घडत असतात.काही उजेडात तर काही वर्षानुवर्षे दबलेल्या राहतात.अनेक स्त्रिया,मुलीच नाहीतर पुरुष,मुले देखील अन्यायाला शोषणाला बळी पडत असतात.मुली स्त्रियांबरोबर नेहमीच अत्याचाराचे प्रकार घडत असतात.आणि आता जनजागृती मुळे प्रकाशातही येतात.पण मुले किंवा पुरुष देखील अन्यायाला बळी पडत असतात.त्यांची फारशी माहिती आपल्याला मिळत नाही. पण लोकांनी जागृत राहावे आपल्या आजूबाजूला अशी घटना घडत असेल तर पोलीस किंवा इतर कुठेतरी त्याची माहिती देऊन ठेवावी.कोणावरही विश्वास ठेवू नये.. हाच उद्देश आहे ही घटना आपल्या समोर ठेवण्याचा..

अशीच एक धक्कादायक घटना अमेरिकेतील ट्रेंटन न्यू जर्सी येथून एक घटना समोर आली आहे. एका महिलेने 15 वर्षांच्या मुलाला दत्तक घेतले. पण मुलाला दत्तक घेण्यामागील खरे कारण समजले तेंव्हा राग,संताप खंत ह्याच गोष्टी मनात येतात.या महिलेने मुलाला दत्तक घेतले जेणेकरून ती महिला त्या मुलासोबत तिच्या शारीरिक गरज पूर्ण करू शकेल.विशेष म्हणजे ही महिला एक शिक्षिका असून तिने 15 वर्षाच्या मुलाचे लैंगिक शोषण केले आहे. पोलिसांना ही बातमी समजताच त्यांनी या शिक्षिकेच्या क्लासवर बंदी घातली आहे.आणि महिलेला अटक केली आहे.
एका 15 वर्षांच्या मुलाला त्याच्या घरच्यांनी घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा ह्या महिलेने तो मुलगा तिचा असल्याचा दावा करत त्याला दत्तक घेतले ही महिला 45 वर्षांची असून ह्या मुलाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की अनेक महिन्यांपासून या शिक्षक महिलेने त्याच्याशी कित्येक वेळा अनैतिक शारीरिक संबंध ठेवले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button