Nashik

जानोरी येथे पुरातन राम जन्मोत्सव साजरा

जानोरी येथे पुरातन राम जन्मोत्सव साजरा

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी

जानोरी तालुका दिंडोरी येथे आज दिनांक 10 /4/2022 रोजी पुरातन राम मंदिर श्री दिगंबर आणि आखाडे संलग्नित असलेल्या या मंदिरात श्रीराम जन्मोत्सव श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरात परिसरातील सर्व भाविकांचे उपस्थित संपन्न झाला यावेळी राम मंदिराचे पूजाअर्चा व आरस व्यवस्था मंदिराचे विश्वस्त रघुनाथ सिताराम बैरागी संजय बैरागी नरेंद्र बैरागी पूर्ण बैरागी परिवाराने सुंदर सजावट करून मंदिर व मूर्ती ची आरास डेकोरेट करून याठिकाणी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज घुमरे यांच्या कीर्तनाने या उत्सवाची महाप्रसादाने सांगता झाली यावेळी गावातील सर्व विविध मान्यवर माजी उपसरपंच विष्णुपंत काटे माजी पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे तंटामुक्तीचे अध्यक्ष रेव चंद वाघ चंद्रकांत बोरस्ते ज्ञानेश्वर काटे गणेश विधाते छगन वाघ राजू राहाणे विश्वनाथ वाघ गावातील विविध मान्यवर ज्ञानेश्वर भक्त भजनी मंडळ तसेच गावातील सर्व बालगोपाळ माता-भगिनी पंचक्रोशीतील सर्व भाविक श्री प्रभू रामचंद्रांचे सर्व लाडकी चाहते या प्रसंगी प्रभुरामचंद्रांचा वंदन करण्यासाठी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button