Amalner

Amalner:कै एन झेड पाटील प्राथमिक विद्या मंदिर येथे शिक्षण महर्षी आबासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम संपन्न…

Amalner:कै एन झेड पाटील प्राथमिक विद्या मंदिर येथे शिक्षण महर्षी आबासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम संपन्न…

अमळनेर कै.नारायण झिपरू पाटील प्राथमिक विद्या मंदिर पैलाड अमळनेर या शाळेचे संस्थापक शिक्षण महर्षी ,पित्रूतुल्य आबासाहेब यांच्या 75 वां वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आले.प्रथम स्मृती शेष आबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले नंतर राष्ट्र माता राजमाता माॅसाहेब जिजाऊ वंदना घेण्यात आली.

त्या नंतर शाळेतील विद्यार्थी यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली व सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला कार्यक्रमासाठी श्रीयुत दादासाहेब कैलास पाटील सर जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ जळगांव. चेअरमन खा.प्रा. शिक्षक पतसंस्था जळगांव व केंद्र प्रमुख खा.प्राथमिक शाळा अमळनेर श्रीयुत आबासाहेब नरेंद्र आहिरराव सर. मुख्याध्यापक श्री विकास पाटील सर श्रीयुत बापूराव आनंदराव पाटील ठाकरेसर. श्रीयुत संदीप पवार सर. चि.संदिप पाटील सर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button