Amalner

अमळनेर : न प तर्फे लसीकरण महाअभियान..!ह्या आहेत तारखा आणि वेळ..

अमळनेर : न प तर्फे लसीकरण महाअभियान..!ह्या आहेत तारखा आणि वेळ..

अमळनेर शहरातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अमळनेर शहरातिल प्रभाग क्र ०१ ते १७ येथे दि. १० व ११ डिसेंबर २०२१ या दोन दिवशी कोविड लसीकरण महाअभियान राबविण्यात येत असुन अमळनेर शहरातील जे नागरिक कोविड लसीकरण पासून अजुन वंचित असतील त्यांनी व दुसऱ्या डोस साठी पात्र नागरिकांनी सदर दिवशी सकाळी ७.०० ते १२.०० व दुपारी ४.०० ते ९.०० या कालावधित आपापल्या प्रभागात अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष ,मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक व नगरसेविका नगरपरिषद अमळनेर यांचे द्वारे करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button