Amalner

Amalner: वाळू माफियांवर महसूल ची संक्रांत..!

Amalner: वाळू माफियांवर महसूल ची संक्रांत..!

अमळनेर मौजे अमळनेर येथे अवैधरीत्या गौणखनिज मुरूम वाहतूक करणारे २ डंपर आढळून आले, सदर दोन्ही डंपर पोलिस स्टेशन अमळनेर येथे मुद्देमालासह जमा केले आहेत.
पथकात श्री मिलिंद वाघ,तहसिलदार अमळनेर व तलाठी श्री गणेश महाजन, श्री विकास परदेशी, श्री हर्षवर्धन मोरे, श्री प्रथमेश पिंगळे, श्री जितेंद्र पाटील, श्री महेन्द्र पाटील यांचा समावेश होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button