Amalner

Amalner: कोळपिंप्री येथे तंबाखू मुक्त शाळा व गाव यासाठी रॅली

Amalner: कोळपिंप्री येथे तंबाखू मुक्त शाळा व गाव यासाठी रॅली

अमळनेर कोळपिंपरी गावात जि. प. शाळा कोळपिंपरी यांनी गावात तंबाखूमुक्त गाव व शाळा शाळेतील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांनी गावात रॅली काढून गावात जनजागृती करून गावाच्या नागरिकांना कळावे अशा साध्या भाषेत घोषणा दिल्या नशा करीअनमोल जीवनाची दुर्दशा. सशक्त भारताचा नारा तंबाखूला देऊ नका थारा.. अशा घोषणा दिल्या व गावातील नागरिकांना तंबाखू सेवन न करण्याचा इशारा दिला शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक सुनील माधवराव काटे, शिक्षक व विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button