Amalner

Amalner: अमरावती आयुक्तांवर शाई फेकल्याच्या न प कडून  निषेध..

Amalner: अमरावती आयुक्तांवर शाई फेकल्याच्या न प कडून निषेध..

अमरावती महानगरपालिका.आयुक्त डाँ.प्रविण आष्टेकर साहेब यांचेवर शाई फेकुन केलेल्या प्राणघातक हल्याचा.अमळनेर नगरपरिषद सर्व संघटना व कर्मचारी/अधिकारी यांचे कडुन जाहिर निषेध करण्यात आला. यावेळी मा.मुख्याधिकारी.प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी.संदिप गायकवाड,सोबत.श्री.वाघ भामरे,बिरारी साहेब व सर्व कर्मचारी/अधिकारी सोबत अखिल महाराष्र्ट सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष:अनिल बेंडवाल,किशोर संगेले,पप्पु कलोसे,यश लोहेरे,जितेंद्र चावरे,सुरेश चव्हाण व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button