Amalner

Amalner: भर दुपारी अवैध वाळू वाहतूक..? वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांत जमा…

Amalner: भर दुपारी अवैध वाळू वाहतूक..? वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांत जमा…

अमळनेर पांझरा नदी पात्रातून वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून
मारवड पोलीस ठाण्यात जमा केले आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहापूर येथील पांझरा नदी पात्रातून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळून आले. ताबडतोब सदर ट्रॅक्टर वर कार्यवाही करण्यात आली.हे ट्रॅक्टर एक ब्रास वाळूसह मुद्देमालासह पोलीस स्टेशन मारवड येथे जमा करण्यात आले आहे. कार्यवाही पथकात मंडळ अधिकारी सुरेश आर. बोरसे, तलाठी जितेंद्र ए. जोगी,
कोतवाल वासुदेव तिरमले, कोतवाल आधार सोनवणे यांचा समावेश होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button