Amalner

Amalner:जैतपिर जि प शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन…!

Amalner:जैतपिर जि प शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन…!

अमळनेर जैतपिर येथील जि.प. केंद्र शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यार्थी यांनी पोवाडे व महाराज यांची गाथा वाचन करुन प्रेरणादायी विचार मांडले. कार्यक्रमासाठी व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुकेश राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले. शालेय मुख्याध्यापक तथा शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची कार्याबद्दल जनजागृती केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button