Amalner

Amalner: तालुक्यात आज 18 रुग्ण कोरोना बाधित..!ग्रामीण मध्ये संख्या वाढली..!

Amalner: तालुक्यात आज 18 रुग्ण कोरोना बाधित..!ग्रामीण मध्ये संख्या वाढली..!

अमळनेर शहर आणि तालुक्यात आज 18 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे.यात आज प्रसादनगर 2,शिवाजीनगर,श्रद्धा नगर,शिरुड नाका, माळी वाडा,साने नगर,प्रताप मिल,सिद्धी विनायक कॉलनी,,मुठ्ठे गल्ली,ताडे पुरा,हनुमान नगर प्रत्येकी 1 तर ग्रामीण भागातील धार,रणाईचे, झाडी,वावडे प्रत्येकी असे एकूण 18 रुग्ण कोरोना बाधित असल्याची माहिती डॉ विलास महाजन यांनी दिली आहे.

दरम्यान नगर परिषदेच्या अतिक्रमण पथकाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या पथकाने विना मास्क फिरणाया 10 जणांवर आज संध्याकाळ पर्यंत दंडात्मक कारवाई केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button