Amalner

Amalner: नरडाणा अमळनेर राज्य महामार्गावर गतिरोधक व सूचना फलक लावावेत अमळनेर काँग्रेस कमिटीची मागणी…

Amalner: नरडाणा अमळनेर राज्य महामार्गावर गतिरोधक व सूचना फलक लावावेत अमळनेर काँग्रेस कमिटीची मागणी…

अमळनेर-नरडाणा राज्यमार्गावर गतिरोधक व सूचना फलक लावण्या व टाकण्या बाबत…
वरील विषया अन्वये आपणांस निवेदन आहे. राज्यमार्ग अमळनेर-नरडाणा या रस्त्यावर रहदारी ही मोठ्या प्रमाणात वाढली असून रोज दररोज किरकोळ तसेच गंभीर स्वरुपाचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून काही प्रवाशांचा या अपघातात मृत्यु सुध्दा झालेला आहे. तरी सदरहु राज्यमार्ग हा शहरी वस्तीतुन जात असल्याने खालील काही ठिकाणी गतिरोधक झाल्यास सदर अपघातांचे प्रमाण हे कमी
होऊन नागरिकांचे प्राण वाचून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच, बाहेर गावाच्या प्रवाशांना मार्गदर्शक म्हणुन सूचना फलक सुध्दा लावण्यात यावे असे आमचे नम्र मत आहे.
१) दाजीबा नगर जवळ,
२) गलवाडे नाका, ताराचंद नगर बोडा जवळ
३) श्रध्दा नगर बोडा जवळ,
४) ग्लोबल स्कुल जवळ (सोशल कॅफे)
५) अजय केले यांच्या घराजवळ (प्रोफेसर कॉलनी) दिशा मार्ग, दिशा दर्शक फलक

सदर कंत्राटदार मेसर्स बी.आर.भदाणे कंट्रक्शन्स यांना सूचना व शिफारस व्हावी असे निवेदन पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button