Surgana

सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत मधील पिळुक पाडा येथील मन हेलावून देणारी घटना

सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत मधील पिळुक पाडा येथील मन हेलावून देणारी घटना

विजय कानडे सुरगाणा

सुरगाणा : काल-परवा सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत मधील पिळुकपाडा या गावी एक व्यक्ती अल्पशा आजाराने मृत्यू झाला त्याला अंत्यविधी करण्यासाठी घेऊन गेले असतात जोरात पाऊस चालू झाला आणि गावातच स्मशानभूमी शेड नसल्यामुळे प्लास्टिक पाल लावून त्यांचा अंत्यविधी करण्यात आला तसेच त्या अंत्यविधीसाठी ला लागणारे सरपण आणण्यासाठी त्यांच्या शेतात ट्रॅक्टर घेऊन गेले असतात वरी लागवड केलेली होती त्यामुळे ते जर मोठं नुकसान झालं आणि अंत्यविधीत भरपावसात करण्यात आला जिवंतपणी ज्या काही यातना भोगल्या नसेल त्या मरणाच्या वेळेस भोगल्या त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा तसेच माळेगाव ग्रामपंचायत मध्ये सात पाडे आणी साती पाड्यांमध्ये एक पण स्मशानभूमी नाही त्यामुळे आजा लोकांसमोर प्रश्न आल्यामुळे नाहीतर किती वर्षापासून हे चालू असेल तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देऊन त्या भागामध्ये स्मशानभूमी बांधण्यात यावी वर्षानुवर्षे फक्त ज्यांनी मतदानच केले विकासापासून वंचित आहे तरी छोट्या-मोठ्या गोष्टी तरी सोडवला पाहिजे अशी तेथील लोकांची मागणी आतातरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे झाले पाहिजे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button