Amalner:कोरोना Update.. तालुक्यात आज 04 रुग्ण कोरोना बाधित..!
अमळनेर शहर आणि तालुक्यात आज 04 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.यात 04 रुग्ण आरटीपी सीआर तर 00 रुग्ण अँटिजेंट चाचणीत कोरोना बाधित आले आहेत. शहरी भागात आर के नगर 2 ,मुंदडा नगर 1,तांबेपुरा 1 असे एकूण 04 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. कोरोना बाधित असल्याची माहिती डॉ विलास महाजन यांनी दिली आहे.